जीवनचरित्र

श्री. अजित पवार यांच्या मते उत्तम शासकाचा जन्म हा तऴागळातल्या जनतेच्या समस्या आणि गरजा जाणून होतो, फक्त मतलबाचे राजकारण करुन होत ऩाही. नागरिकांकडून येणाऱ्या सूचना आणि संकल्पनांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे.
Biography - Ajit Dada Pawar
Shri Sharad Pawar and MP Supriya Sule
श्री. अजित पवार यांच्या राजकीय विचारसरणीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रेरणास्त्रोत अध्यक्ष श्री. शरदचंद्रजी पवार
म्हणजेच त्यांचे काका ह्यांचा प्रभाव दिसून येतो. जे स्वतः ही उत्तम शासक आहेत.

श्री. अजित पवार यांच्या राजकीय विचारसरणीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रेरणास्त्रोत अध्यक्ष श्री. शरदचंद्रजी पवार म्हणजेच त्यांचे काका ह्यांचा प्रभाव दिसून येतो. जे स्वतः ही उत्तम शासक आहेत. श्री. अजित पवार यांच्या मते उत्तम शासकाचा जन्म हा तऴागळातल्या जनतेच्या समस्या आणि गरजा जाणून होतो, फक्त मतलबाचे राजकारण करुन होत ऩाही. नागरिकांकडून येणाऱ्या सूचना आणि संकल्पनांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. या दोन्ही गोष्टींमुळे त्यांना जनतेच्या सामाजिक-आर्थिक प्राधान्यक्रमांना समजून विविध योजना राबविणे सोपे झाले. या अनुभवामुळे त्यांना पक्षपातळीवर तसेच संपूर्ण राज्य पातळीवर धोरणात्मक उद्दिष्ट निश्चित करण्यास आणि संसाधने लावण्यास मदत झाली.

Biography - Ajit Pawar Vision

एक स्वप्न
सर्वसमावेशक समाजाचे

श्री. अजित पवार यांच्यामते देशातील युवांच्या हाती यशाची गुरुकिल्ली आहे. ‘जनता पुरस्कर्ते नेते’ म्हणून ओळख असलेले श्री. अजित पवार नेहमीच तरुणाईला राजकीय प्रवाहात जास्तीतजास्त सामील करण्यासाठी आग्रही राहिले आहेत. ज्यामुळे जुन्या संकल्पना मागे पडून राजकीय प्रगतीला नव्या कल्पनांची झळाळी मिळेल. आपल्या समूहामध्ये त्यांनी प्रामुख्याने स्थानिक युवा व शिक्षण, तंत्रज्ञान आणि व्यवसाय शेतीक्षेत्रातील प्रतिष्ठित शिक्षणतज्ज्ञ, नवोपदेशक आणि विशेषज्ञ यांचा समावेश केला आहे.
अजित पवार
कॉपीराइट २०२० अजित पवार, सर्व हक्क सुरक्षित
पुन्हा वरती जा