Shri Ajit Dada Pawar NCP
Shri Ajit Dada Pawar
Shri Ajit Dada Pawar Pune

जीवनचरित्र

  • समान संधी
  • समान उपलब्धता
  • समान विकास
Shri Ajit Dada Pawar Maharashtra
Shri Ajit Dada Pawar Baramati

ताज्या बातम्या

मुंबईतल्या डबेवाल्यांना मिळणार हक्काची घरं!
मुंबईतल्या डबेवाल्यांना मिळणार हक्काची घरं!
मॅनेजमेंट गुरु अशी उपाधी मिळालेल्या मुंबईच्या डबेवाल्यांना आता त्यांच्या हक्काची घरं मिळणं शक्य होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात एक बैठक पार पडली. या बैठकीत डबेवाल्यांच्या घरांच्या मागणीबाबत चर्चा झाली.
१३ फेब्रुवारी २०२०
लोकसत्ता
आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच श्रद्धांजली: अजित पवार
आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच श्रद्धांजली: अजित पवार
'हिंगणघाट जळीत प्रकरणातील आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळेलच. पण आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणं हीच हिंगणघाटमधील मृत बहिणीला खरी श्रद्धांजली ठरेल,' अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे
१० फेब्रुवारी २०२०
महाराष्ट्र टाइम्स
मी आता काहीही बोलण्याच्या आधी ५० वेळा विचार करतो : अजित पवार
मी आता काहीही बोलण्याच्या आधी ५० वेळा विचार करतो : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनधास्तपणे बोलण्याची शैली संपूर्ण राज्याला माहित आहे. पण यामुळे ते अनेकदा अडचणीतही आले आहेत. त्यामुळे ते आता बोलताना अत्यंत काळजीपूर्वक बोलतात. याबद्दल स्वतः अजितदादांनीच सांगितलं.
२९ जानेवारी २०२०
महाराष्ट्र टाइम्स
साईबाबा जन्मस्थळ वादावर अजित पवार म्हणतात...
साईबाबा जन्मस्थळ वादावर अजित पवार म्हणतात...
शिर्डीमधील सर्व दूकान, हॉटेल, लॉज बंद आहेत. त्यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची गैरसोय होत आहे. दरम्यान, शिर्डीकरांनी आपला बंद मागे घ्यावे यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शिर्डीकरांना बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
१९ जानेवारी २०२०
टीव्ही9 मराठी
चांगल्या महाराष्ट्राच्या उभारणीसाठी आम्हाला साथ द्या
पुन्हा वरती जा