Shri Ajit Dada Pawar NCP
Shri Ajit Pawar Shri Ajit Dada Pawar
Shri Ajit Dada Pawar Pune

जीवनचरित्र

एक स्वप्न

  • समान संधी
  • समान उपलब्धता
  • समान विकास
Shri Ajit Dada Pawar Maharashtra
Shri Ajit Dada Pawar Baramati

ताज्या बातम्या

एखादी सभा झाल्यावर निघून जाणे सोपे असते - अजित पवार
एखादी सभा झाल्यावर निघून जाणे सोपे असते - अजित पवार
पुणे : बोलघेवड्या लोकांना फार काही करायचे नसते. त्यांना काही दाखवयाचं नसते. त्यांची एखादी सभा झाली की त्यांना निघून जायचं असतं, ते खूप सोपे असते, अशी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज यांनी त्यांच्यावर केलेल्या टिकेला उत्तर दिले.
१२ ऑगस्ट २०१८
सकाळ
हा तर जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार: पवार
हा तर जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार: पवार
आरक्षणाच्या मागणीसाठी ५८ मोर्चे शांततेत काढल्यावरही सरकारची संवेदना जागी झाली नसल्याने काहींनी टोकाची भूमिका घेतली आहे. मात्र, त्यानंतरही वेगवेगळी वक्तव्ये करून आंदोलकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा, त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना फटकारले.
२८ जुलै २०१८
महाराष्ट्र टाइम्स
‘वारीत साप सोडणार’ हे संभाषण कोणाचे ते उघड करा-अजित पवार
‘वारीत साप सोडणार’ हे संभाषण कोणाचे ते उघड करा-अजित पवार
मराठा समाजाने त्यांना आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय विठ्ठलाची पूजा करू देणार नाही असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वारीत साप सोडण्याचा डाव असल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले होते. असे काही संभाषण मराठा बांधवांनी केले असेल यावर आपला विश्वास नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
२८ जुलै २०१८
लोकसत्ता
सहा रुपयांत पोळीभाजी
सहा रुपयांत पोळीभाजी
समाजातील गरजू आणि अनेक मध्यमवर्गीयांना अल्पदरात उत्तम आणि सकस आहाराचे भोजन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने बदलापुरात 'ताईज् किचन'ची संकल्पना राष्ट्रवादीचे नगरसेवक कॅप्टन आशिष दामले यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबवली आहे.
२३ जुलै २०१८
महाराष्ट्र टाइम्स
विधानसभा निवडणुकीआधीच शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल : अजित पवार
विधानसभा निवडणुकीआधीच शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल : अजित पवार
शिवसेना नेत्यांची भाजपाकडून अवहेलना केली जात असल्याने शिवसेनेचे मंत्री आणि आमदार नाराज आहेत. सध्या ते संभ्रामवस्थेत असून काय करावं हे त्यांना सुचत नाहीए. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, असा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पावर यांनी भाकित वर्तवले आहे.
२२ जुलै २०१८
लोकसत्ता
‘अधिकाऱ्यांना कसली मस्ती आली आहे?’
‘अधिकाऱ्यांना कसली मस्ती आली आहे?’
आमदारांना अपमानीत करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून मुजोर अधिकाऱ्यांना शासन झाले पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे -पाटील यांनी केली. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना कसली मस्ती आली आहे, असा सवाल केला.
१९ जुलै २०१८
महाराष्ट्र टाइम्स
मराठा समाजातील तरुणवर्गाचा संयम संपतोय: अजित पवार
मराठा समाजातील तरुणवर्गाचा संयम संपतोय: अजित पवार
मराठा समाजाने शांततेने मूक मोर्चे काढले त्यामुळे त्यांचे जगभर कौतुकही झाले परंतु आता या समाजातील तरुण वर्गाचा संयम सुटत आला आहे. एकादशीच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो त्यामुळे सरकारने मराठा आरक्षणाबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मराठा आरक्षणावरील स्थगन प्रस्तावावर बोलताना केली.
१९ जुलै २०१८
सकाळ
चांगल्या महाराष्ट्राच्या उभारणीसाठी आम्हाला साथ द्या