Shri Ajit Dada Pawar NCP
Shri Ajit Pawar Shri Ajit Dada Pawar
Shri Ajit Dada Pawar Pune

जीवनचरित्र

  • समान संधी
  • समान उपलब्धता
  • समान विकास
Shri Ajit Dada Pawar Maharashtra
Shri Ajit Dada Pawar Baramati

ताज्या बातम्या

पोळीभाजीसाठी अजित पवारांनी डॉ. दीक्षितांचं डाएट मोडलं
पोळीभाजीसाठी अजित पवारांनी डॉ. दीक्षितांचं डाएट मोडलं
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या दिलखुलास स्वभावासाठी ओळखले जातात. याचाच प्रत्यय आज बदलापुरातल्या कार्यकर्त्यांनाही आला. कारण अजित पवारांनी काल (13 जानेवारी) चक्क रस्त्यावर उभं राहून पोळीभाजीची चव घेतली. विशेष म्हणजे या पोळीभाजीसाठी अजित पवारांनी डॉ. दीक्षित यांचं डाएटही मोडलं.
१४ जानेवारी २०१९
एबीपी माझा
देवांना जातीत विभागले जातेय हे गंभीर आहे – अजित पवार
देवांना जातीत विभागले जातेय हे गंभीर आहे – अजित पवार
अठरापगड जातींचा हा देश व राज्य आहे. स्वतः ची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी वाट्टेलते हे सरकार करत आहे. सुरुवातीला जातीजातीमध्ये भांडणे लावली जात होती आणि आता यांनी देवांनाही जातीत विभागायला सुरुवात केली आहे हे गंभीर असून हे रोखले पाहिजे असे मत विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी नवी मुंबईतील जाहीर सभेत व्यक्त केले.
१२ जानेवारी २०१९
लोकसत्ता
आयकर भरणाऱ्याला आरक्षण, पण ज्याची चुलही पेटत नाही त्या गरीबाला वाटाण्याच्या अक्षता : अजित पवार
आयकर भरणाऱ्याला आरक्षण, पण ज्याची चुलही पेटत नाही त्या गरीबाला वाटाण्याच्या अक्षता : अजित पवार
सर्वसाधारण श्रेणीतील आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या लोकांसाठी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये १० टक्के आरक्षणाच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे.
१० जानेवारी २०१९
लोकसत्ता
राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा सुरु, अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा सुरु, अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेलाही आजपासून सुरुवात झाली आहे.. रायगड जिल्ह्यातल्या पाचाडमध्ये जिजामातांच्या समाधीचं आणि किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेऊन ही यात्रा सुरु झालीए.
१० जानेवारी २०१९
एबीपी माझा
खा. शिवाजीराव आढळराव पाटलांचं अजित पवारांना आव्हान
खा. शिवाजीराव आढळराव पाटलांचं अजित पवारांना आव्हान
अजित पवार यांना पराभूत करण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. शिरुर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या घोषणेपासून आता अजित पवार यांनी मागे फिरु नये, असं आव्हान शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवारांना दिलं आहे.
८ जानेवारी २०१९
एबीपी माझा
चांगल्या महाराष्ट्राच्या उभारणीसाठी आम्हाला साथ द्या
पुन्हा वरती जा